S M L

लालुप्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित

01 फेब्रुवारीकोट्यवधींच्या चारा घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव पुन्हा अडचणीत आले आहेत. पाटण्यातल्या सीबीआय कोर्टाने लालुप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा या दोन माजी मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप निश्चित केले आहे. 1994 ते 1996 या काळात बिहारच्या अनिमल हजबंडरी विभागाच्या बनावट बिलं तयार करून 46 लाख रुपये काढले होते. या प्रकरणी हे आरोप निश्चित करण्यात आलेत. पण, आपल्यावरचे आरोप पक्षपाती असल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 01:20 PM IST

लालुप्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित

01 फेब्रुवारी

कोट्यवधींच्या चारा घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव पुन्हा अडचणीत आले आहेत. पाटण्यातल्या सीबीआय कोर्टाने लालुप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा या दोन माजी मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप निश्चित केले आहे. 1994 ते 1996 या काळात बिहारच्या अनिमल हजबंडरी विभागाच्या बनावट बिलं तयार करून 46 लाख रुपये काढले होते. या प्रकरणी हे आरोप निश्चित करण्यात आलेत. पण, आपल्यावरचे आरोप पक्षपाती असल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close