S M L

नागपूरच्या उपमहापौरपदावरुन युतीत तणाव

01 मार्चनागपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार नाही. यावरून सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला. 5 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी भाजपच्या अनिल सोले आणि उपमहापौर पदासाठी संदीप जाधव यांनी अर्ज दाखल केले आहे. पण सेनेनंही माघार घेतलेली नाही. सेनाही उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 01:35 PM IST

नागपूरच्या उपमहापौरपदावरुन युतीत तणाव

01 मार्च

नागपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार नाही. यावरून सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला. 5 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी भाजपच्या अनिल सोले आणि उपमहापौर पदासाठी संदीप जाधव यांनी अर्ज दाखल केले आहे. पण सेनेनंही माघार घेतलेली नाही. सेनाही उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close