S M L

काँग्रेसचा फरार नगरसेवक आयुक्तांसमोर हजर

01 मार्चठाण्यातील काँग्रेसचे फरार नगरसेवक राजा गवारी आज कोकण आयुक्तांसमोर स्वाक्षरीसाठी हजर झाले. खुनाचा आरोप असलेला गवारी आयुक्तांपुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हजर होता. दीपक पाटील खूनप्रकरणात राजा गवारी सहा महिन्यांपासून फरार आहे. फरार असताना आयुक्तांसमोर हजर व्हायला त्याला आघाडीच्या नेत्यांनी मदत केली, असा आरोप शिवेसेनेनं केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 04:13 PM IST

काँग्रेसचा फरार नगरसेवक आयुक्तांसमोर हजर

01 मार्च

ठाण्यातील काँग्रेसचे फरार नगरसेवक राजा गवारी आज कोकण आयुक्तांसमोर स्वाक्षरीसाठी हजर झाले. खुनाचा आरोप असलेला गवारी आयुक्तांपुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हजर होता. दीपक पाटील खूनप्रकरणात राजा गवारी सहा महिन्यांपासून फरार आहे. फरार असताना आयुक्तांसमोर हजर व्हायला त्याला आघाडीच्या नेत्यांनी मदत केली, असा आरोप शिवेसेनेनं केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 04:13 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close