S M L

राज्यात 17 नव्या रेल्वे गाड्यांची मुख्यमंत्र्यांची मागणी

02 फेब्रुवारीमहाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या 'रेल्वे' दुखण्यावर औषध शोधण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 16 नवीन रेल्वेमार्ग आणि 17 नव्या गाड्या सुरु करण्याची मागणी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांच्याकडे केली. पण यासंदर्भात रेल्वे बजेटपुर्वी कुठलीही घोषणा करता येणार नाही असं त्रिवेदी यांनी स्पष्ट केलं. त्रिवेदी आज मुंबईत होते. रेल्वे बजेटपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयातून राज्याची धुरा सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांची मागणीकडे 'दिल्लीश्वर' काय निर्णय देता हे आता रेल्वे बजेटमध्येच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2012 06:09 PM IST

राज्यात 17 नव्या रेल्वे गाड्यांची मुख्यमंत्र्यांची मागणी

02 फेब्रुवारी

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या 'रेल्वे' दुखण्यावर औषध शोधण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 16 नवीन रेल्वेमार्ग आणि 17 नव्या गाड्या सुरु करण्याची मागणी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांच्याकडे केली. पण यासंदर्भात रेल्वे बजेटपुर्वी कुठलीही घोषणा करता येणार नाही असं त्रिवेदी यांनी स्पष्ट केलं. त्रिवेदी आज मुंबईत होते. रेल्वे बजेटपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयातून राज्याची धुरा सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांची मागणीकडे 'दिल्लीश्वर' काय निर्णय देता हे आता रेल्वे बजेटमध्येच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2012 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close