S M L

महिला कबड्डी टीम सेमीफायनलमध्ये

03 मार्चबिहारमध्ये सुरु असलेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने इंडोनेशियाचा 66-20 असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये इंडोनेशियाच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली.भारताच्या खात्यात 17 पॉइंट होते. तर इंडोनेशियानंही 13 पॉईंट वसूल केले. पण दुसर्‍या हाफमध्ये मात्र भारतानं वर्चस्व गाजवलं. भारतानं तब्बल 49 पॉईंट वसूल केले. तर इंडोनेशियाला केवळ 3 पॉईंटचीच कमाई करता आली. प्रियंका नेगी आणि दिपीका जोसेफच्या जबरदस्त खेळीनं मॅच गाजवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2012 05:09 PM IST

महिला कबड्डी टीम सेमीफायनलमध्ये

03 मार्च

बिहारमध्ये सुरु असलेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने इंडोनेशियाचा 66-20 असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये इंडोनेशियाच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली.भारताच्या खात्यात 17 पॉइंट होते. तर इंडोनेशियानंही 13 पॉईंट वसूल केले. पण दुसर्‍या हाफमध्ये मात्र भारतानं वर्चस्व गाजवलं. भारतानं तब्बल 49 पॉईंट वसूल केले. तर इंडोनेशियाला केवळ 3 पॉईंटचीच कमाई करता आली. प्रियंका नेगी आणि दिपीका जोसेफच्या जबरदस्त खेळीनं मॅच गाजवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2012 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close