S M L

कृपांच्या अटकेसाठी पोलिसांची कोर्टात धाव ?

05 मार्चबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांना अटक करण्याच्या परवानगीसाठी पोलीस आता हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृपाशंकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, त्यात सापडलेल्या काडतुसांबद्दलही कृपाशंकर सिंह व्यवस्थित माहिती देत नाही. तसेच कृपाशंकर सिंह यांचे कुटुंबीय सुद्धा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान,कृपांना अटक करण्याची शक्यता आहे किंवा पोलीस कागदोपत्री अटक दाखवून कृपांना न्यायालयात हजर करतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 10:02 AM IST

कृपांच्या अटकेसाठी पोलिसांची कोर्टात धाव ?

05 मार्च

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांना अटक करण्याच्या परवानगीसाठी पोलीस आता हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृपाशंकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, त्यात सापडलेल्या काडतुसांबद्दलही कृपाशंकर सिंह व्यवस्थित माहिती देत नाही. तसेच कृपाशंकर सिंह यांचे कुटुंबीय सुद्धा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान,कृपांना अटक करण्याची शक्यता आहे किंवा पोलीस कागदोपत्री अटक दाखवून कृपांना न्यायालयात हजर करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close