S M L

ठाण्यातील भाजपच्या नगरसेविका बेपत्ता

03 मार्चठाण्यातील प्रभाग 48 मधल्या भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गेल्या 24 फेब्रुवारीपासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. त्या संबंधात आता ठाण्याच्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुहासिनी यांचे भाऊ प्रकाश तांबट यांनी तक्रार दाखल केली. लोखंडे यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं अपहरण केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी केला. प्रत्येक मताला महत्त्व आलं असताना एक नगरसेविका गायब झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे . ठाण्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. ठाण्यात शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी कंबर कसली असली आहे. पाहूया इथलं पक्षीय बलाबल काय आहे.एकूण जागा-130महायुती- 66आघाडी- 57मनसे-07

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2012 12:13 PM IST

ठाण्यातील भाजपच्या नगरसेविका बेपत्ता

03 मार्च

ठाण्यातील प्रभाग 48 मधल्या भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गेल्या 24 फेब्रुवारीपासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. त्या संबंधात आता ठाण्याच्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुहासिनी यांचे भाऊ प्रकाश तांबट यांनी तक्रार दाखल केली. लोखंडे यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं अपहरण केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी केला. प्रत्येक मताला महत्त्व आलं असताना एक नगरसेविका गायब झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे . ठाण्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. ठाण्यात शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी कंबर कसली असली आहे. पाहूया इथलं पक्षीय बलाबल काय आहे.

एकूण जागा-130महायुती- 66आघाडी- 57मनसे-07

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2012 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close