S M L

सोलापूरमध्ये युती तुटली

05 मार्चसोलापूर महापालिकेमध्ये अखेर भाजप-सेनेत मतभेद झाल्याने युती तुटली आहे. संख्याबळाच्या आधारावर स्वीकृत नगरसेवकंाच्या दोन्हीही जागांवर भाजपने दावा केल्याने ही युती तुटली असल्याचं बोललं जातंय. पक्षीय बलाबल आधारावर युतीचे 2 स्वीकृत नगरसेवक महापालिकेमध्ये निश्चित होऊ शकतात. यातील एका जागेवर सेनेनं दावा केला होता. पण याच मुद्यावरुन दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले आहे. दरम्यान, युती तोडण्याचा निर्णय हा सेनेचा वैयक्तिक निर्णय असल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच पुण्यामध्येही युतीत मतभेदामुऴे युती तुटली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 11:05 AM IST

सोलापूरमध्ये युती तुटली

05 मार्च

सोलापूर महापालिकेमध्ये अखेर भाजप-सेनेत मतभेद झाल्याने युती तुटली आहे. संख्याबळाच्या आधारावर स्वीकृत नगरसेवकंाच्या दोन्हीही जागांवर भाजपने दावा केल्याने ही युती तुटली असल्याचं बोललं जातंय. पक्षीय बलाबल आधारावर युतीचे 2 स्वीकृत नगरसेवक महापालिकेमध्ये निश्चित होऊ शकतात. यातील एका जागेवर सेनेनं दावा केला होता. पण याच मुद्यावरुन दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले आहे. दरम्यान, युती तोडण्याचा निर्णय हा सेनेचा वैयक्तिक निर्णय असल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच पुण्यामध्येही युतीत मतभेदामुऴे युती तुटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close