S M L

सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी शिवसेनेचं आंदोलन

05 मार्चपुण्यात महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय. तरीही यावर ठोस उपाय शोधला जात नाही. महिलादिनाच्या निमित्तानं शिवसेनेनं या प्रश्नावर आंदोलन केलं. महिलांसाठी असणार्‍या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच पाणीकपात करत असताना लोकांमध्ये पाण्याच्या वापराविषयी जनजागृती करावी या मागणीसाठी शिवसेनेनी आज आंदोलन केलं. पुण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी याविषयी अधिकार्‍यांना निवेदन दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 04:05 PM IST

सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी शिवसेनेचं आंदोलन

05 मार्च

पुण्यात महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय. तरीही यावर ठोस उपाय शोधला जात नाही. महिलादिनाच्या निमित्तानं शिवसेनेनं या प्रश्नावर आंदोलन केलं. महिलांसाठी असणार्‍या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच पाणीकपात करत असताना लोकांमध्ये पाण्याच्या वापराविषयी जनजागृती करावी या मागणीसाठी शिवसेनेनी आज आंदोलन केलं. पुण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी याविषयी अधिकार्‍यांना निवेदन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 04:05 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close