S M L

मुख्यमंत्री मायावती देणार राजीनामा

06 फेब्रुवारीविधानसभा निवडणुकीत झालेला पराभव स्विकारून बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहे. दरम्यान .काल संध्याकाळी विधानसभाही बरखास्त करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत बसपाला 96जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्ता कायम राखण्याचा दावा मायवती यांनी केला होता पण यंदा हत्तीला चारा खाऊ न घालण्याचा पवित्रा युपीवासीयांनी घेतल्यामुळे मायावतींना मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरावे लागत आहे. 

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2012 07:14 AM IST

मुख्यमंत्री मायावती देणार राजीनामा

06 फेब्रुवारी

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव स्विकारून बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहे. दरम्यान .काल संध्याकाळी विधानसभाही बरखास्त करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत बसपाला 96जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्ता कायम राखण्याचा दावा मायवती यांनी केला होता पण यंदा हत्तीला चारा खाऊ न घालण्याचा पवित्रा युपीवासीयांनी घेतल्यामुळे मायावतींना मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरावे लागत आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2012 07:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close