S M L

पुण्यासाठी भुयारी कालवा बांधल्यास जादा पाणी मिळेल - अजितदादा

09 मार्चपुणे शहराचा आत्ताचा कालवा बंद करुन भुयारी कालवा बांधल्यास शहरासाठी 3 टीएमसी जादा पाणी उपलब्ध होऊ शकेल पण यासाठी टीडीआर (TDR) उपलब्ध करुन द्यावा लागेल, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यात काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या मोठा कालव्यातून पाण्याची गळती होतेय. भुयारी कालवा झाल्यावर ही गळती थांबवून 3 टीएमसी पाणी वाचेल हे पाणी पुणेकरांसाठी उपलब्ध होऊ शकेल अशी कल्पना त्यांनी मांडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 11:53 AM IST

पुण्यासाठी भुयारी कालवा बांधल्यास जादा पाणी मिळेल - अजितदादा

09 मार्च

पुणे शहराचा आत्ताचा कालवा बंद करुन भुयारी कालवा बांधल्यास शहरासाठी 3 टीएमसी जादा पाणी उपलब्ध होऊ शकेल पण यासाठी टीडीआर (TDR) उपलब्ध करुन द्यावा लागेल, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यात काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या मोठा कालव्यातून पाण्याची गळती होतेय. भुयारी कालवा झाल्यावर ही गळती थांबवून 3 टीएमसी पाणी वाचेल हे पाणी पुणेकरांसाठी उपलब्ध होऊ शकेल अशी कल्पना त्यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close