S M L

अकोल्याच्या महापौरपदी भारिपच्या ज्योत्स्ना गवई

09 मार्चअकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भारिपच्या ज्योत्स्ना गवई यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजप सेनेच्या करुणा इंगळे यांचा 5 मतांनी पराभव केला. गवई यांना 39 मत तर करुणा इंगळे यांना 34 मते मिळाली. ज्योत्स्ना गवई या केवळ 24 वर्षाच्या असून त्या राज्यातील सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे रफिक सिद्दीकी यांची निवड झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 12:02 PM IST

अकोल्याच्या महापौरपदी भारिपच्या ज्योत्स्ना गवई

09 मार्च

अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भारिपच्या ज्योत्स्ना गवई यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजप सेनेच्या करुणा इंगळे यांचा 5 मतांनी पराभव केला. गवई यांना 39 मत तर करुणा इंगळे यांना 34 मते मिळाली. ज्योत्स्ना गवई या केवळ 24 वर्षाच्या असून त्या राज्यातील सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे रफिक सिद्दीकी यांची निवड झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close