S M L

मनसेच्या पाठिंब्यासाठी आघाडीची फिल्डिंग

10 मार्चठाणे महापालिकेत मनसेनं युतीला साथ दिल्याने नाशिक आणि औरंगाबादमध्ये सत्तासमीकरणं बदलतील अस चित्र निर्माण झालं होतं. त्यादृष्टीनं हालचालीही सुरु होत्या. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी युतीच्या आधीच आघाडीनं मुंबईत मनसेच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत मनसेनं आघाडीला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचे आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 03:01 PM IST

मनसेच्या पाठिंब्यासाठी आघाडीची फिल्डिंग

10 मार्च

ठाणे महापालिकेत मनसेनं युतीला साथ दिल्याने नाशिक आणि औरंगाबादमध्ये सत्तासमीकरणं बदलतील अस चित्र निर्माण झालं होतं. त्यादृष्टीनं हालचालीही सुरु होत्या. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी युतीच्या आधीच आघाडीनं मुंबईत मनसेच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत मनसेनं आघाडीला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचे आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close