S M L

मुंबईत रंगबाधा प्रकरणी 5 जणांना अटक

10 मार्चधारावी येथे रंगबाधा प्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत सुमारे 200 जणांना रंगबाधा झाली होती. यात दुसर्‍यादिवशी एका 13 वर्षी मुलाचा मृत्यू झाला. आज याप्रकरणी मोहम्मद शफीक शेख, मो. अली शेख, मो. हयात शेख, मुश्ताक अहमद शेख आणि अब्दुल गफार अब्दुल सिद्दीकी अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 05:23 PM IST

मुंबईत रंगबाधा प्रकरणी 5 जणांना अटक

10 मार्च

धारावी येथे रंगबाधा प्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत सुमारे 200 जणांना रंगबाधा झाली होती. यात दुसर्‍यादिवशी एका 13 वर्षी मुलाचा मृत्यू झाला. आज याप्रकरणी मोहम्मद शफीक शेख, मो. अली शेख, मो. हयात शेख, मुश्ताक अहमद शेख आणि अब्दुल गफार अब्दुल सिद्दीकी अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close