S M L

सोलापूर एमआयडीसीत भीषण आग

10 मार्चसोलापुरात एमआयडीसीमध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास अंबिका प्लास्टिक या कंपनीला आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली. ही आग इतकी भयंकर होती की शहरभर धुर आणि आगीचे लोळ दिसत होते. सकाळपासून या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.40 फोमच्या बाटल्या आणि 25 पाण्याचे टँकर यासाठी वापरण्यात येत आहे. अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 09:59 AM IST

10 मार्च

सोलापुरात एमआयडीसीमध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास अंबिका प्लास्टिक या कंपनीला आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली. ही आग इतकी भयंकर होती की शहरभर धुर आणि आगीचे लोळ दिसत होते. सकाळपासून या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.40 फोमच्या बाटल्या आणि 25 पाण्याचे टँकर यासाठी वापरण्यात येत आहे. अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close