S M L

कापसावरची निर्यातबंदी आज उठणार ?

10 मार्चकापसावरची निर्यातबंदी आज उठण्याची शक्यता आहे. याबाबात आज एक सचिवस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी प्रणल मुखर्जी, शरद पवार आणि आनंद शर्मा या तिघांची बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. पण या बैठकीत प्रणव मुखर्जी आणि शरद पवार दोघेही कापसावरची निर्यातबंदी उठवण्याच्या बाजून होते अशी माहिती सूत्रांकडून मिळली. दरम्यान,संध्याकाळ पर्यंत कापसाची निर्यात बंदी उठणार याला खुद्द कृषीमंत्री शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 10:06 AM IST

कापसावरची निर्यातबंदी आज उठणार ?

10 मार्च

कापसावरची निर्यातबंदी आज उठण्याची शक्यता आहे. याबाबात आज एक सचिवस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी प्रणल मुखर्जी, शरद पवार आणि आनंद शर्मा या तिघांची बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. पण या बैठकीत प्रणव मुखर्जी आणि शरद पवार दोघेही कापसावरची निर्यातबंदी उठवण्याच्या बाजून होते अशी माहिती सूत्रांकडून मिळली. दरम्यान,संध्याकाळ पर्यंत कापसाची निर्यात बंदी उठणार याला खुद्द कृषीमंत्री शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close