S M L

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदासाठी अर्ज दाखल

10 मार्चपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी मोहिनी लांडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर उपमहापौर पदासाठी राजू मिसळ यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. तसेच शिवसेनेतर्फे शारदा बाबर आणि उपमहापौर पदासाठी धनंजय अलाठ यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. येत्या 13 मार्चला महापौरपदाची निवड होणार आहेत. दरम्यान, महायुतीला बगल देत शेवटच्या क्षणी भाजपच्या नगरसेविका वर्षा मेदगिरी यांनी महापौर पदासाठी तर प्रमोद तापकिर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 10:12 AM IST

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदासाठी अर्ज दाखल

10 मार्च

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी मोहिनी लांडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर उपमहापौर पदासाठी राजू मिसळ यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. तसेच शिवसेनेतर्फे शारदा बाबर आणि उपमहापौर पदासाठी धनंजय अलाठ यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. येत्या 13 मार्चला महापौरपदाची निवड होणार आहेत. दरम्यान, महायुतीला बगल देत शेवटच्या क्षणी भाजपच्या नगरसेविका वर्षा मेदगिरी यांनी महापौर पदासाठी तर प्रमोद तापकिर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close