S M L

आता कर्ज घेणं आणखी सोपं

10 मार्चरिझर्व्ह बँकेनं सीआरआर (CRR) म्हणजेच कॅश रिझर्व रेशोमध्ये शून्य पूर्णांक 75 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना 48 हजार कोटी मिळणार आहेत. त्यामुळे कर्ज देणं बँकांसाठी अधिक सोयीचं होणार आहे. अर्थातच त्याचा फायदा कर्ज घेणार्‍यांना होईल. एकीकडे कर्ज मिळणं सुलभ होणार आहे. तर येणार्‍या अर्थसंकल्पानंतर कर मर्यादाही वाढण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून 3 लाख करावी, अशी शिफारस संसदेच्या स्थायी समितीनं केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 10:35 AM IST

आता कर्ज घेणं आणखी सोपं

10 मार्च

रिझर्व्ह बँकेनं सीआरआर (CRR) म्हणजेच कॅश रिझर्व रेशोमध्ये शून्य पूर्णांक 75 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना 48 हजार कोटी मिळणार आहेत. त्यामुळे कर्ज देणं बँकांसाठी अधिक सोयीचं होणार आहे. अर्थातच त्याचा फायदा कर्ज घेणार्‍यांना होईल. एकीकडे कर्ज मिळणं सुलभ होणार आहे. तर येणार्‍या अर्थसंकल्पानंतर कर मर्यादाही वाढण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून 3 लाख करावी, अशी शिफारस संसदेच्या स्थायी समितीनं केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close