S M L

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी

10 मार्चतिथीनुसार आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्नरचे नगराध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्म अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11.45 च्या सुमारास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार शिवाजी अढळराव पाटील हेही आज शिवनेरीवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 12:04 PM IST

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी

10 मार्च

तिथीनुसार आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्नरचे नगराध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्म अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11.45 च्या सुमारास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार शिवाजी अढळराव पाटील हेही आज शिवनेरीवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close