S M L

देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूने - आर.आर.पाटील

12 मार्चघरकुल योजना घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूनं होत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. याप्रकरणी पुराव्यानुसार कायद्याने कारवाई केली जाते आहे त्यानुसार पोलीस कारवाई करत आहे. राज्य सरकारने राजकीय हेतूने कोणाला पाठिशी घालू नये असंही आर.आर.पाटील यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे राजकीय हेतूने प्रेरीत होऊन कोणीही आरोप करू नये असंही आर.आर.पाटील ठणकावून सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2012 08:57 AM IST

देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूने - आर.आर.पाटील

12 मार्च

घरकुल योजना घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकरांच्या अटकेची मागणी राजकीय हेतूनं होत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. याप्रकरणी पुराव्यानुसार कायद्याने कारवाई केली जाते आहे त्यानुसार पोलीस कारवाई करत आहे. राज्य सरकारने राजकीय हेतूने कोणाला पाठिशी घालू नये असंही आर.आर.पाटील यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे राजकीय हेतूने प्रेरीत होऊन कोणीही आरोप करू नये असंही आर.आर.पाटील ठणकावून सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2012 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close