S M L

माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचे निधन

12 मार्चमुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचे आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.ते 63 वर्षांचे होते. गफूर हे 1974 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. 29 फेब्रुवारी 2008 ते 13 जून 2009 या काळात त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले.सय्यद मजिदुल्ला यांच्यानंतरचे ते मुंबईचे दुसरे मुस्लिम पोलीस आयुक्त होते. 31 डिसेंबर 2010 ला ते नोकरीतून निवृत्त झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2012 02:21 PM IST

माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचे निधन

12 मार्च

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचे आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.ते 63 वर्षांचे होते. गफूर हे 1974 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. 29 फेब्रुवारी 2008 ते 13 जून 2009 या काळात त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले.सय्यद मजिदुल्ला यांच्यानंतरचे ते मुंबईचे दुसरे मुस्लिम पोलीस आयुक्त होते. 31 डिसेंबर 2010 ला ते नोकरीतून निवृत्त झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2012 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close