S M L

राज्यात 5 महापालिकांच्या निवडणुका जाहीर

13 मार्चअलीकडेच झालेल्या 10 महानगरपालिका निवडणुकीनंतर आज निवडणूक आयोगाने 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. लातूर, चंद्रपूर, परभणी, मालेगाव आणि भिंवडी या महानगरपालिकेसाठी पुढील महिन्यात 15 एप्रिलला मतदान होणार आहे तर दुसर्‍यादिवशीच 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी पत्रकार परिषदेत केली. आज घोषणा झाल्यापासून पत्रकार परिषद संपताच 5 ही महानगरपालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 10:05 AM IST

राज्यात 5 महापालिकांच्या निवडणुका जाहीर

13 मार्च

अलीकडेच झालेल्या 10 महानगरपालिका निवडणुकीनंतर आज निवडणूक आयोगाने 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. लातूर, चंद्रपूर, परभणी, मालेगाव आणि भिंवडी या महानगरपालिकेसाठी पुढील महिन्यात 15 एप्रिलला मतदान होणार आहे तर दुसर्‍यादिवशीच 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी पत्रकार परिषदेत केली. आज घोषणा झाल्यापासून पत्रकार परिषद संपताच 5 ही महानगरपालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close