S M L

कलमाडींचे नाव काँग्रेसच्या रोस्टर ड्युटीमध्ये !

12 मार्चकाँग्रेसला अडचणीत आणणरी आणखी एक घटना आज उघडकीला आली. कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांचं नाव काँग्रेसनं रोस्टर ड्युटीमध्ये लावलं आहे. संसदेच्या अधिवेशनात सभागृहात काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणार्‍यांच्या यादीत त्यांचं नाव आहे. ही क्लेरिकल मिस्टेक असल्याची सावासारव, लोकसभेतल्या काँग्रेसच्या मुख्य व्हिप गिरीजा व्यास यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2012 05:42 PM IST

कलमाडींचे नाव काँग्रेसच्या रोस्टर ड्युटीमध्ये !

12 मार्च

काँग्रेसला अडचणीत आणणरी आणखी एक घटना आज उघडकीला आली. कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांचं नाव काँग्रेसनं रोस्टर ड्युटीमध्ये लावलं आहे. संसदेच्या अधिवेशनात सभागृहात काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणार्‍यांच्या यादीत त्यांचं नाव आहे. ही क्लेरिकल मिस्टेक असल्याची सावासारव, लोकसभेतल्या काँग्रेसच्या मुख्य व्हिप गिरीजा व्यास यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2012 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close