S M L

मुंबईमध्ये टॅक्सीत 1 रुपयाने भाडेवाढ

13 मार्चरेल्वे बजेट सादर होण्याच्या एक दिवस आधी मुंबईकरांना टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. टॅक्सीच्या भाड्यात 1 रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली. आता टॅक्सी भाडं सुरुवातीला 16 रुपयांवरुन 17 रुपये होईल, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहेत. ही भाडेवाढीची 18 मार्चपासून लागू होणार आहे. टॅक्सी असोसिएशनं 20 रुपये भाडेवाढ मागितली होती. पण सरकारने फक्त एक रुपये भाडे वाढ दिल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 04:34 PM IST

मुंबईमध्ये टॅक्सीत 1 रुपयाने भाडेवाढ

13 मार्च

रेल्वे बजेट सादर होण्याच्या एक दिवस आधी मुंबईकरांना टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. टॅक्सीच्या भाड्यात 1 रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली. आता टॅक्सी भाडं सुरुवातीला 16 रुपयांवरुन 17 रुपये होईल, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहेत. ही भाडेवाढीची 18 मार्चपासून लागू होणार आहे. टॅक्सी असोसिएशनं 20 रुपये भाडेवाढ मागितली होती. पण सरकारने फक्त एक रुपये भाडे वाढ दिल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close