S M L

पुण्याचं पाणी अजित पवारांनी वळवले - गिरीश बापट

14 मार्चपुण्याचा पाणी प्रश्न हा अजित पवार यांनीच निर्माण केलेला प्रश्न आहे. शेतीसाठी पाणी वळवल्यामुळे हा पाणीप्रश्न निर्माण झाला. असा आरोप भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी केला. मध्यंतरी पुण्याला पाणीकपात झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली. विशेषत: नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसतोय. त्यावर पुणे महापालिकेनं, मुंबई महापालिकेसारखंच स्वत:चं धरण बांधावं असा सल्ला अजित पवारांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2012 03:33 PM IST

पुण्याचं पाणी अजित पवारांनी वळवले - गिरीश बापट

14 मार्च

पुण्याचा पाणी प्रश्न हा अजित पवार यांनीच निर्माण केलेला प्रश्न आहे. शेतीसाठी पाणी वळवल्यामुळे हा पाणीप्रश्न निर्माण झाला. असा आरोप भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी केला. मध्यंतरी पुण्याला पाणीकपात झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली. विशेषत: नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसतोय. त्यावर पुणे महापालिकेनं, मुंबई महापालिकेसारखंच स्वत:चं धरण बांधावं असा सल्ला अजित पवारांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2012 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close