S M L

रेल्वे बजेट दिलासादायक असेल - त्रिवेदी

14 मार्चयंदाचे रेल्वे बजेट नक्कीच सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारं असेल असा विश्वास रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केला. लोकसभेत बजेट मांडण्यापूर्वी ते बोलत होते.रेल्वे बजेट हे सर्वांच्या सुखसोई लक्षात घेऊन आखण्यात आले आहे त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा नक्की पूर्ण होईल असा विश्वासही दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केला. आज लोकसभेत रेल्वे बजेट सादर होणार आहे. त्यामुळे सर्व यात्रेकरूंचे लक्ष बजेट कडे लागले आहे. कोणत्या राज्याला काय मिळणार ? प्रवास भाडेवाढ होणार का ? मुंबई, मराठवाडा, विदर्भ यांच्या वाट्याला काय येणार याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे. आज दुपारी बारा वाजता रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी बजेट सादर करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2012 05:45 AM IST

रेल्वे बजेट दिलासादायक असेल - त्रिवेदी

14 मार्च

यंदाचे रेल्वे बजेट नक्कीच सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारं असेल असा विश्वास रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केला. लोकसभेत बजेट मांडण्यापूर्वी ते बोलत होते.रेल्वे बजेट हे सर्वांच्या सुखसोई लक्षात घेऊन आखण्यात आले आहे त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा नक्की पूर्ण होईल असा विश्वासही दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केला. आज लोकसभेत रेल्वे बजेट सादर होणार आहे. त्यामुळे सर्व यात्रेकरूंचे लक्ष बजेट कडे लागले आहे. कोणत्या राज्याला काय मिळणार ? प्रवास भाडेवाढ होणार का ? मुंबई, मराठवाडा, विदर्भ यांच्या वाट्याला काय येणार याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे. आज दुपारी बारा वाजता रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी बजेट सादर करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2012 05:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close