S M L

आता किती रेल्वेभाडे मोजावे लागेल ?

14 मार्चरेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच रेल्वेच्या भाडेवाढीची घोषणा त्यांनी केली. बजेटमध्ये सुरक्षेवर सर्वाधिक भर देण्यात आलाय. आपल्या भाषणात शेरोशायरी पेरत त्यांनी बजेट सादर केलं. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच 60 हजार 100 कोटींच्या वार्षिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईपासून महत्त्वाच्या शहरांचं तिकीट किती रुपयांनी वाढलं ?मुंबई ते पुणे सेकंड क्लास- 6 रु.स्लीपर- 10 रु.एसी चेअर, 3 टियर- 19 रु.एसी 2 टियर- 29 रु.एसी फर्स्ट क्लास- 58 रुमुंबई ते नागपूरसेकंड क्लास : 25 रु.स्लीपर : 42 रु.एसी थ्री टियर : 84 रु. एसी टू टियर : 125.5 रु.एसी फर्स्ट क्लास : 251 रु.मुंबई ते नाशिकसेकंड क्लास : 5.50 रु.स्लीपर : 9 रु.एसी चेअर, थ्री टियर : 18.5 रु.एसी टू टियर : 28 रु.एसी फर्स्ट क्लास : 55.5 रु.मुंबई ते सोलापूरसेकंड क्लास : 12 रु.स्लीपर : 20.5 रु.एसी चेअर, थ्री टियर : 41 रु. एसी टू टियर : 61.5 रु.एसी फर्स्ट क्लास : 123 रु.मुंबई ते रत्नागिरीसेकंड क्लास : 7 रु. स्लीपर : 11 रु.एसी चेअर, थ्री टियर : 22 रु.एसी टू टियर : 33 रु.एसी फर्स्ट क्लास : 66 रु.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2012 09:57 AM IST

आता किती रेल्वेभाडे मोजावे लागेल ?

14 मार्च

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच रेल्वेच्या भाडेवाढीची घोषणा त्यांनी केली. बजेटमध्ये सुरक्षेवर सर्वाधिक भर देण्यात आलाय. आपल्या भाषणात शेरोशायरी पेरत त्यांनी बजेट सादर केलं. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच 60 हजार 100 कोटींच्या वार्षिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईपासून महत्त्वाच्या शहरांचं तिकीट किती रुपयांनी वाढलं ?

मुंबई ते पुणे सेकंड क्लास- 6 रु.स्लीपर- 10 रु.एसी चेअर, 3 टियर- 19 रु.एसी 2 टियर- 29 रु.एसी फर्स्ट क्लास- 58 रुमुंबई ते नागपूरसेकंड क्लास : 25 रु.स्लीपर : 42 रु.एसी थ्री टियर : 84 रु. एसी टू टियर : 125.5 रु.एसी फर्स्ट क्लास : 251 रु.

मुंबई ते नाशिकसेकंड क्लास : 5.50 रु.स्लीपर : 9 रु.एसी चेअर, थ्री टियर : 18.5 रु.एसी टू टियर : 28 रु.एसी फर्स्ट क्लास : 55.5 रु.

मुंबई ते सोलापूरसेकंड क्लास : 12 रु.स्लीपर : 20.5 रु.एसी चेअर, थ्री टियर : 41 रु. एसी टू टियर : 61.5 रु.एसी फर्स्ट क्लास : 123 रु.

मुंबई ते रत्नागिरीसेकंड क्लास : 7 रु. स्लीपर : 11 रु.एसी चेअर, थ्री टियर : 22 रु.एसी टू टियर : 33 रु.एसी फर्स्ट क्लास : 66 रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2012 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close