S M L

राजीनामा दिला नाही - त्रिवेदी

15 मार्चरेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. दिनेश त्रिवेदींनी राजीनामा दिल्याच्या बातम्या येत असतानाच स्वत: त्रिवेदींनी मात्र आपण राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मला कुणीही राजीनामा मागितेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. रेल्वे बजेट मंजूर करून घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.. पण मला ममता बॅनर्जी यांनी राजीनामा मागितला तर मी देईन असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणामधला सस्पेन्स आणखी वाढला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 11:59 AM IST

राजीनामा दिला नाही - त्रिवेदी

15 मार्च

रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. दिनेश त्रिवेदींनी राजीनामा दिल्याच्या बातम्या येत असतानाच स्वत: त्रिवेदींनी मात्र आपण राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मला कुणीही राजीनामा मागितेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. रेल्वे बजेट मंजूर करून घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.. पण मला ममता बॅनर्जी यांनी राजीनामा मागितला तर मी देईन असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणामधला सस्पेन्स आणखी वाढला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 11:59 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close