S M L

पाकचे न्यायालयीन आयोगाचे सदस्य मुंबईत

15 मार्चमुंबईवर झालेल्या दहशतवादी 26/11 हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने नेमलेल्या न्यायालयीन आयोगाचे सदस्य आज मुंबईत पोहचले आहेत. मुंबईतल्या मरिन प्लाझा या हॉटेलात त्यांचा आजचा मुक्काम राहणार आहे. उद्या ते या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा आणि 26/11 प्रकरणाची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची चर्चा करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 04:29 PM IST

पाकचे न्यायालयीन आयोगाचे सदस्य मुंबईत

15 मार्च

मुंबईवर झालेल्या दहशतवादी 26/11 हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने नेमलेल्या न्यायालयीन आयोगाचे सदस्य आज मुंबईत पोहचले आहेत. मुंबईतल्या मरिन प्लाझा या हॉटेलात त्यांचा आजचा मुक्काम राहणार आहे. उद्या ते या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा आणि 26/11 प्रकरणाची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची चर्चा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close