S M L

काय महागणार ?

16 मार्चमहागाईच्या विळाख्यात घेरलेल्या सर्वसामान्य जनतेला आता खर्चाला आवर घालावा लागणार आहे. यंदाच्या आर्थिक बजेट 2012-13 मध्ये शहरभागातील सर्व्हिस टॅक्स 2 टक्के वाढवल्यामुळे दैनदिन वापरांच्या वस्तू महागणार आहे. पण यावेळी श्रीमंताच्या चैनींवर सरकारने डल्ला मारला आहे. महागड्या गाड्यापासून ते ब्रँडेड कपडे आता महागणार आहे. त्यामुळे 'मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी' अशी म्हणं खरी ठरणार आहे. महागणार :- सिमेंट, एसी, फ्रीज, कॉम्प्युटर , फोन बिल, हॉटेलिंग, सिगारेट, गुटखा, पानमसाला, पर्यटन, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे, कुरिअर, सायकल, विमानप्रवास, मोठ्या कार सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे दागिने, कॅमेरा

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2012 08:06 AM IST

काय महागणार ?

16 मार्च

महागाईच्या विळाख्यात घेरलेल्या सर्वसामान्य जनतेला आता खर्चाला आवर घालावा लागणार आहे. यंदाच्या आर्थिक बजेट 2012-13 मध्ये शहरभागातील सर्व्हिस टॅक्स 2 टक्के वाढवल्यामुळे दैनदिन वापरांच्या वस्तू महागणार आहे. पण यावेळी श्रीमंताच्या चैनींवर सरकारने डल्ला मारला आहे. महागड्या गाड्यापासून ते ब्रँडेड कपडे आता महागणार आहे. त्यामुळे 'मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी' अशी म्हणं खरी ठरणार आहे.

महागणार :- सिमेंट, एसी, फ्रीज, कॉम्प्युटर , फोन बिल, हॉटेलिंग, सिगारेट, गुटखा, पानमसाला, पर्यटन, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे, कुरिअर, सायकल, विमानप्रवास, मोठ्या कार सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे दागिने, कॅमेरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2012 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close