S M L

काय स्वस्त होणार ?

16 मार्चअर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपला आठवा अर्थसंकल्प 2012-13 सादर करत रुग्णांच्या दुखण्यावर मलमपट्टी केली आहे. सर्व्हिस टॅक्समध्ये 2 टक्के वाढ करुन उच्चवर्गाच्या खिश्यांना कात्री लावली आहे. तर दुसरीकडे औषधांच्या किंमती कमी होणार आहे. एडस् सारख्या महाभयंकर आजारावर जगात एकीकडे लढा सुरु असताना बजेटमध्ये एडस् वरील औषध स्वस्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सिगरेटच्या किंमती काही प्रमाणावर वाढवण्यात आल्या आहे पण सिगरेटमुळे कँन्सरला बळी पडण्यार्‍यांची संख्या वर्षाकाठी लाखांच्या घरात जाते. त्यामुळे कँन्सरच्या औषध स्वस्त होणार आहे. तर गृह उपयोगी वस्तूंमध्ये एलसीडी, एलईडी टिव्ही, सोलर, सीएफएल बल्ब स्वस्त होणार आहे. स्वस्त होणार :प्रक्रिया केलेलं अन्न, सोयाबीनची उत्पादनं, आगपेटी, आयोडिनयुक्त मीठ, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर आणि एडस् वरील औषध,सौरऊर्जा उपकरणं, एलसीडी, एलईडी,सीएफएल बल्ब चांदीचे ब्रँडेड दागिने

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2012 08:41 AM IST

काय स्वस्त होणार ?

16 मार्च

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपला आठवा अर्थसंकल्प 2012-13 सादर करत रुग्णांच्या दुखण्यावर मलमपट्टी केली आहे. सर्व्हिस टॅक्समध्ये 2 टक्के वाढ करुन उच्चवर्गाच्या खिश्यांना कात्री लावली आहे. तर दुसरीकडे औषधांच्या किंमती कमी होणार आहे. एडस् सारख्या महाभयंकर आजारावर जगात एकीकडे लढा सुरु असताना बजेटमध्ये एडस् वरील औषध स्वस्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सिगरेटच्या किंमती काही प्रमाणावर वाढवण्यात आल्या आहे पण सिगरेटमुळे कँन्सरला बळी पडण्यार्‍यांची संख्या वर्षाकाठी लाखांच्या घरात जाते. त्यामुळे कँन्सरच्या औषध स्वस्त होणार आहे. तर गृह उपयोगी वस्तूंमध्ये एलसीडी, एलईडी टिव्ही, सोलर, सीएफएल बल्ब स्वस्त होणार आहे.

स्वस्त होणार

:प्रक्रिया केलेलं अन्न, सोयाबीनची उत्पादनं, आगपेटी, आयोडिनयुक्त मीठ, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर आणि एडस् वरील औषध,सौरऊर्जा उपकरणं, एलसीडी, एलईडी,सीएफएल बल्ब चांदीचे ब्रँडेड दागिने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2012 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close