S M L

ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

15 मार्चमुंबईतील ताडदेव परिसरातल्या या तीन मजली गणपत सदन या बिल्डिंगला आज सकाळी आग लागली. या आगीत 14 जण जखमी झाले असून अरविंद फणसेकर या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत जखमी झालेल्या चौदा लोकांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन फायर ब्रिगेडचे जवान आणि एक पोलीस काँस्टेबलचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 04:41 PM IST

ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

15 मार्च

मुंबईतील ताडदेव परिसरातल्या या तीन मजली गणपत सदन या बिल्डिंगला आज सकाळी आग लागली. या आगीत 14 जण जखमी झाले असून अरविंद फणसेकर या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत जखमी झालेल्या चौदा लोकांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन फायर ब्रिगेडचे जवान आणि एक पोलीस काँस्टेबलचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close