S M L

साधना विरोधात आशा भोसलेंची पोलिसात तक्रार

15 मार्चप्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी अभिनेत्री साधनांविरुद्ध मुंबई पोलिसात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. साधना यांनी आशा भोसले यांच्या सांताक्रुझमधील एका घरावर कब्जा केल्याची ही तक्रार आहे. गेली 50 वर्ष साधना सांताक्रुझमधील आशा भोसलेंच्या बंगल्यात भाडेकरु म्हणून राहत आहे. पण पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 04:50 PM IST

साधना विरोधात आशा भोसलेंची पोलिसात तक्रार

15 मार्च

प्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी अभिनेत्री साधनांविरुद्ध मुंबई पोलिसात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. साधना यांनी आशा भोसले यांच्या सांताक्रुझमधील एका घरावर कब्जा केल्याची ही तक्रार आहे. गेली 50 वर्ष साधना सांताक्रुझमधील आशा भोसलेंच्या बंगल्यात भाडेकरु म्हणून राहत आहे. पण पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close