S M L

आर्थिक प्रगतीचा दर पुढच्या वर्षी वाढणार

15 मार्चउद्या देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर होणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षणातून काहीसा दिलासा मिळाला आहे. आर्थिक प्रगतीचा दर पुढच्या वर्षी 7.6 टक्के असेल आणि त्यापुढे हा दर 8.6 टक्के असेल. महागाईचा दर मार्चपर्यंत साडे सहा ते सात टक्क्यांपर्यंत असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमुळे औद्योगिक विकास 2011-12 या वर्षात कमी झाला, पण येणार्‍या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास स्थिर ठेवण्यासंदर्भात सरकारला ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 05:38 PM IST

आर्थिक प्रगतीचा दर पुढच्या वर्षी वाढणार

15 मार्च

उद्या देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर होणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षणातून काहीसा दिलासा मिळाला आहे. आर्थिक प्रगतीचा दर पुढच्या वर्षी 7.6 टक्के असेल आणि त्यापुढे हा दर 8.6 टक्के असेल. महागाईचा दर मार्चपर्यंत साडे सहा ते सात टक्क्यांपर्यंत असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमुळे औद्योगिक विकास 2011-12 या वर्षात कमी झाला, पण येणार्‍या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास स्थिर ठेवण्यासंदर्भात सरकारला ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close