S M L

मुरबाडच्या 27 विद्यार्थ्यांना विषबाधा

17 मार्चमुरबाडमधल्या पशेनी गावातल्या असणार्‍या नेटलूर टेक्निकल ट्रेनिंग फाऊंडेशन महाविद्यालयातील 27 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मेसमधल्या जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुरबाडच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 5 जणांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना कल्याणच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2012 09:31 AM IST

मुरबाडच्या 27 विद्यार्थ्यांना विषबाधा

17 मार्च

मुरबाडमधल्या पशेनी गावातल्या असणार्‍या नेटलूर टेक्निकल ट्रेनिंग फाऊंडेशन महाविद्यालयातील 27 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मेसमधल्या जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुरबाडच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 5 जणांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना कल्याणच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2012 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close