S M L

सराफ बाजार 3 दिवस राहणार बंद

17 मार्चकाल बजेटमध्ये सोने आणि सोन्याच्या दागिन्यावरील करात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने 3 दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात पुढील 3 दिवस सराफ बाजार बंद राहणार आहेत. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या सराफ संघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि दुकानं बंद ठेवली आहेत तर नाशिकमध्ये सुद्धा सराफ बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. नाशिक सराफ असोसिएशनं या बंदला पाठिंबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2012 09:48 AM IST

सराफ बाजार 3 दिवस राहणार बंद

17 मार्च

काल बजेटमध्ये सोने आणि सोन्याच्या दागिन्यावरील करात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने 3 दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात पुढील 3 दिवस सराफ बाजार बंद राहणार आहेत. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या सराफ संघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि दुकानं बंद ठेवली आहेत तर नाशिकमध्ये सुद्धा सराफ बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. नाशिक सराफ असोसिएशनं या बंदला पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2012 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close