S M L

वडार समाजाचा पुणे ते मुंबई भव्य मोर्चा

17 मार्चवडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे- मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वडार सामाजातील जवळपास दोन ते अडीच हजार जण सहभागी झाले आहे. वडार समाजाला एसटी/एससी आरक्षण लागू करावं, याचप्रमाणे महसूल आणि वन विभागाच्या हद्दीतल्या दगड खाणींमध्ये वडारी लोकांना कामाची संधी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आज हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन मोर्चाची सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2012 09:57 AM IST

वडार समाजाचा पुणे ते मुंबई भव्य मोर्चा

17 मार्च

वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे- मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वडार सामाजातील जवळपास दोन ते अडीच हजार जण सहभागी झाले आहे. वडार समाजाला एसटी/एससी आरक्षण लागू करावं, याचप्रमाणे महसूल आणि वन विभागाच्या हद्दीतल्या दगड खाणींमध्ये वडारी लोकांना कामाची संधी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आज हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन मोर्चाची सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2012 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close