S M L

दिनेश त्रिवेदींचा राजीनामा मंजूर

19 मार्चरेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकसभेत दिली. राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितलं. दरम्यान, आज लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, सरकारकडे त्रिवेदींच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण मागितलं. स्वत: पंतप्रधानांनी सभागृहाला याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 09:43 AM IST

दिनेश त्रिवेदींचा राजीनामा मंजूर

19 मार्च

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकसभेत दिली. राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितलं. दरम्यान, आज लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, सरकारकडे त्रिवेदींच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण मागितलं. स्वत: पंतप्रधानांनी सभागृहाला याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close