S M L

गिरणी कामगारांचे ठिय्या आंदोलन

20 मार्चगिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांची किंमत राज्य सरकारने सोमवारी विधानसभेत जाहीर केली. गिरणी कामगारांना आठ लाख 64 हजार रुपयांमध्ये लॉटरी पद्धतीनं घरांचं वाटप करण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी विधानसभेत केली. आज याविरोधात गिरणी कामगार ठिय्या आंदोलन केले. गिरणी कामगारांच्या 9 संघटना आझाद मैदानात होणार्‍या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला साडे तीन वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. दरम्यान,अधिवेशनातही याच मुद्यावर सध्या चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 09:50 AM IST

गिरणी कामगारांचे ठिय्या आंदोलन

20 मार्च

गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांची किंमत राज्य सरकारने सोमवारी विधानसभेत जाहीर केली. गिरणी कामगारांना आठ लाख 64 हजार रुपयांमध्ये लॉटरी पद्धतीनं घरांचं वाटप करण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी विधानसभेत केली. आज याविरोधात गिरणी कामगार ठिय्या आंदोलन केले. गिरणी कामगारांच्या 9 संघटना आझाद मैदानात होणार्‍या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला साडे तीन वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. दरम्यान,अधिवेशनातही याच मुद्यावर सध्या चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close