S M L

नवी मुंबईत रिक्षाचालकांचा बेमुदत संप

20 मार्चरोजच्या प्रमाणे सकाळी घाई-घाईने ऑफिसकडे निघालेल्या नवीमुंबईकरांना रिक्षा चालकांनी अचानक पुकारलेला बंदामुळे फटका बसला. कारण नवी मुंबईतील रिक्षाचालक आज सकाळपासून बेमुदत संपावर गेले आहेत. रिक्षा भाड्यात चार रुपयांची कपात करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे. पण या संपात शिवसेनेची महाराष्ट्र रिक्षाचालक सेना सहभागी झालेली नाही. पण 60 टक्के रिक्षा बंद असल्याने नवी मुंबईकरांचे हाल होत आहे. अचानक पुकारलेल्या या संपामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 11:41 AM IST

नवी मुंबईत रिक्षाचालकांचा बेमुदत संप

20 मार्च

रोजच्या प्रमाणे सकाळी घाई-घाईने ऑफिसकडे निघालेल्या नवीमुंबईकरांना रिक्षा चालकांनी अचानक पुकारलेला बंदामुळे फटका बसला. कारण नवी मुंबईतील रिक्षाचालक आज सकाळपासून बेमुदत संपावर गेले आहेत. रिक्षा भाड्यात चार रुपयांची कपात करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे. पण या संपात शिवसेनेची महाराष्ट्र रिक्षाचालक सेना सहभागी झालेली नाही. पण 60 टक्के रिक्षा बंद असल्याने नवी मुंबईकरांचे हाल होत आहे. अचानक पुकारलेल्या या संपामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close