S M L

'एजंट विनोद'ला पाकमध्ये बंदी

20 मार्चयेत्या शुक्रवारी सैफ अली खानचा 'एजंट विनोद' हा सिनेमा रिलीज होतोय. पण या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घातली गेली आहे. सिनेमात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा संदर्भ आहे म्हणून पाकिस्तानाने सिनेमावर बंदी घातली. श्रीराम राघवनचं दिग्दर्शन असलेला एजंट विनोद भारतीय गुप्तहेराभोवती फिरतो. सैफने ती भूमिका साकारली आहे. सैफचंच प्रॉडक्शन असलेल्या या ऍक्शनपटात करिना कपूर ऍक्शन करताना दिसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 05:57 PM IST

'एजंट विनोद'ला पाकमध्ये बंदी

20 मार्च

येत्या शुक्रवारी सैफ अली खानचा 'एजंट विनोद' हा सिनेमा रिलीज होतोय. पण या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घातली गेली आहे. सिनेमात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा संदर्भ आहे म्हणून पाकिस्तानाने सिनेमावर बंदी घातली. श्रीराम राघवनचं दिग्दर्शन असलेला एजंट विनोद भारतीय गुप्तहेराभोवती फिरतो. सैफने ती भूमिका साकारली आहे. सैफचंच प्रॉडक्शन असलेल्या या ऍक्शनपटात करिना कपूर ऍक्शन करताना दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close