S M L

मुंबई झाली 'धूळ'मय

21 मार्चमुंबई सर्वत्र धूळ मिशि्रत वातावरण झालं आहे. थंडीत रस्त्यांवर धुक येतात त्यामुळे वाहन, इमारती दिसत नाही अशी परिस्थिती मुंबईत उद्भवली आहे. सगळीकडे धूळ आणि धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईत पहिल्यांदाचा असा अनुभव आल्यामुळे मुंबईकरांना आश्चर्य वाटत आहे. राजस्थानसह उत्तर भारतात निर्माण झालेलं वातावरण हे यामागचं कारण असल्याचं पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी म्हटलं आहे. असं वातावरण आणखी दोन ते दिवस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 06:13 PM IST

मुंबई झाली 'धूळ'मय

21 मार्च

मुंबई सर्वत्र धूळ मिशि्रत वातावरण झालं आहे. थंडीत रस्त्यांवर धुक येतात त्यामुळे वाहन, इमारती दिसत नाही अशी परिस्थिती मुंबईत उद्भवली आहे. सगळीकडे धूळ आणि धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईत पहिल्यांदाचा असा अनुभव आल्यामुळे मुंबईकरांना आश्चर्य वाटत आहे. राजस्थानसह उत्तर भारतात निर्माण झालेलं वातावरण हे यामागचं कारण असल्याचं पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी म्हटलं आहे. असं वातावरण आणखी दोन ते दिवस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close