S M L

मराठी वर्षाच्या स्वागतासाठी साकारली महारांगोळी

22 मार्चगुढीपाडव्यातील स्वागत यात्रा आणि रांगोळी यांचं नातं तसं जुनंच आहे. अंबरनाथमध्ये तर याच गुढीपाडव्याचं औचित्य साधून दोन दिवस आधीच तब्बल आठ हजार स्क्वेअर फुटाची महारांगोळी काढण्यात आली आहे. पंचवीस महीलांनी जवळपास 14 तासांत ही रांगोळी पूर्ण केली. 500 किलो रांगोळीचा वापर करुन ही रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी या महिलांना एक महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अंबरनाथ मधल्या समन्वय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही महारांगोळी साकारण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 02:20 PM IST

मराठी वर्षाच्या स्वागतासाठी साकारली महारांगोळी

22 मार्च

गुढीपाडव्यातील स्वागत यात्रा आणि रांगोळी यांचं नातं तसं जुनंच आहे. अंबरनाथमध्ये तर याच गुढीपाडव्याचं औचित्य साधून दोन दिवस आधीच तब्बल आठ हजार स्क्वेअर फुटाची महारांगोळी काढण्यात आली आहे. पंचवीस महीलांनी जवळपास 14 तासांत ही रांगोळी पूर्ण केली. 500 किलो रांगोळीचा वापर करुन ही रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी या महिलांना एक महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अंबरनाथ मधल्या समन्वय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही महारांगोळी साकारण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 02:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close