S M L

मालाडमध्ये तरुणीची चाकू भोसकून हत्या

24 मार्चमालाडमध्ये काल सीमा परब या तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कोकणीपाड्यात राहणारी सीमा परब ही तरूणी आपल्या कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असतानाच अचानक एका युवकाने येऊन चाकूने तीला भोसकले त्यातच तिचा मृत्यू झाला. सीमाची हत्या एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी पोलीस करीत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 11:20 AM IST

मालाडमध्ये तरुणीची चाकू भोसकून हत्या

24 मार्च

मालाडमध्ये काल सीमा परब या तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कोकणीपाड्यात राहणारी सीमा परब ही तरूणी आपल्या कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असतानाच अचानक एका युवकाने येऊन चाकूने तीला भोसकले त्यातच तिचा मृत्यू झाला. सीमाची हत्या एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close