S M L

पुणे-नगर रस्त्यावर ट्रकने 7 जणांना उडवले ; 1 ठार

25 मार्चपुणे-अहमदनगर महामार्गावर आज ट्रकने 7 जणांना उडवले या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून तर 6 जण जखमी झाले आहेत. नगरहून पुण्याकडे निघालेला मालवाहु ट्रक लोणीकंद येथे पोहचला असता अचानक ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक सुरवातीला फुटपाथला धडकला, नंतर त्यांनं दोन दुकाची स्वारांना उडवलं, शेजरच्या एका दुकानाचंही यात नुकसान झालं. जखमींना पुण्याच्या रक्षक आणि नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2012 11:34 AM IST

पुणे-नगर रस्त्यावर ट्रकने 7 जणांना उडवले ; 1 ठार

25 मार्च

पुणे-अहमदनगर महामार्गावर आज ट्रकने 7 जणांना उडवले या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून तर 6 जण जखमी झाले आहेत. नगरहून पुण्याकडे निघालेला मालवाहु ट्रक लोणीकंद येथे पोहचला असता अचानक ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक सुरवातीला फुटपाथला धडकला, नंतर त्यांनं दोन दुकाची स्वारांना उडवलं, शेजरच्या एका दुकानाचंही यात नुकसान झालं. जखमींना पुण्याच्या रक्षक आणि नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2012 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close