S M L

गिडवानींच्या सीबीआय कोठडीत वाढ

26 मार्चआदर्श सोसायटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कन्हैयालाल गिडवानी यांच्या सीबीआयकोठडीत 27 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आदर्शमध्ये गिडवानींचे 4 बेनामी फ्लॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. या अगोदर गिडवानी यांना लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टाने जामीन देताच सीबीआयने पुन्हा गिडवानींना अटक करण्यात आली होती. आज गिडवानींना कोर्टासमोर हजर केले असता सीबीआय कोठडीत 27 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2012 05:26 PM IST

गिडवानींच्या सीबीआय कोठडीत वाढ

26 मार्च

आदर्श सोसायटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कन्हैयालाल गिडवानी यांच्या सीबीआयकोठडीत 27 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आदर्शमध्ये गिडवानींचे 4 बेनामी फ्लॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. या अगोदर गिडवानी यांना लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टाने जामीन देताच सीबीआयने पुन्हा गिडवानींना अटक करण्यात आली होती. आज गिडवानींना कोर्टासमोर हजर केले असता सीबीआय कोठडीत 27 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2012 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close