S M L

लाच घेणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

27 मार्चपुण्यातील रामवाडी पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाने लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. जगन्नाथ भाऊसाहेब शेवाळे असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जगन्नाथ शेवाळेंनी लॉकपमध्ये न ठेवण्यासाठी 25 हजार रूपयंाची डेव्हीड या व्यक्तिकडून लाच मागितली होती. डेव्हीडने 25 हजार रूपयाची लाच शेवाळेंना दिली होती पण त्यानंतरही शेवाळेंनी आणखी 25 हजार रूपयांची मागणी केली होती. यामुळेच डेव्हीडच्या पत्नीने शेवाळेंची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. न्यायालयाने जगन्नाथ शेवाळेंना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2012 10:03 AM IST

27 मार्च

पुण्यातील रामवाडी पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाने लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. जगन्नाथ भाऊसाहेब शेवाळे असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जगन्नाथ शेवाळेंनी लॉकपमध्ये न ठेवण्यासाठी 25 हजार रूपयंाची डेव्हीड या व्यक्तिकडून लाच मागितली होती. डेव्हीडने 25 हजार रूपयाची लाच शेवाळेंना दिली होती पण त्यानंतरही शेवाळेंनी आणखी 25 हजार रूपयांची मागणी केली होती. यामुळेच डेव्हीडच्या पत्नीने शेवाळेंची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. न्यायालयाने जगन्नाथ शेवाळेंना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2012 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close