S M L

दुष्काळग्रस्त भागात कर्जवसुली थांबवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

28 मार्च 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमधील सक्तीची कर्जवसुली थांबवण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केला. यामध्ये रोजगार हमी योजनेच्या मजुरीचा दर वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे यापुढे मजुरांना 145 रुपये मिळणार आहेत. तर 10 जनावर असणार्‍यांना चार्‍यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर मागणी तिथं चारा डेपो देण्याचाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. दुष्काळाच्या मुद्यावर काल मंगळवारी दिवसभर अधिवेशनात चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उत्तर दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2012 09:35 AM IST

दुष्काळग्रस्त भागात कर्जवसुली थांबवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

28 मार्च

50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमधील सक्तीची कर्जवसुली थांबवण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केला. यामध्ये रोजगार हमी योजनेच्या मजुरीचा दर वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे यापुढे मजुरांना 145 रुपये मिळणार आहेत. तर 10 जनावर असणार्‍यांना चार्‍यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर मागणी तिथं चारा डेपो देण्याचाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. दुष्काळाच्या मुद्यावर काल मंगळवारी दिवसभर अधिवेशनात चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उत्तर दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2012 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close