S M L

गोव्यात पेट्रोल 11 रुपयांनी स्वस्त होणार

27 मार्चपेट्रोल स्वस्त होणे म्हणजे सर्वसामान्यांना मोठा दिलासा असतो पण हे भाग्य काही निवडक लोकांनाच मिळते. गोव्यात पेट्रोल 1 रुपये नाही, 3 रुपये नाही तर तब्बल 11 रुपयांनी स्वस्त होणार आहे गोव्याचे नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. 2 एप्रिल पासून गोव्यात पेट्रोलचे दर कमी होणार आहेत. गोव्यात सध्या पेट्रोलचा दर 66 रुपये लिटर आहे. त्याच्या किंमती 55 रुपयांपर्यंत खाली आणण्याचं आश्वासन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. त्यामुळे तमाम गोवेकरांनी सरकारच्या निर्णयाने खुश झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2012 10:35 AM IST

गोव्यात पेट्रोल 11 रुपयांनी स्वस्त होणार

27 मार्च

पेट्रोल स्वस्त होणे म्हणजे सर्वसामान्यांना मोठा दिलासा असतो पण हे भाग्य काही निवडक लोकांनाच मिळते. गोव्यात पेट्रोल 1 रुपये नाही, 3 रुपये नाही तर तब्बल 11 रुपयांनी स्वस्त होणार आहे गोव्याचे नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. 2 एप्रिल पासून गोव्यात पेट्रोलचे दर कमी होणार आहेत. गोव्यात सध्या पेट्रोलचा दर 66 रुपये लिटर आहे. त्याच्या किंमती 55 रुपयांपर्यंत खाली आणण्याचं आश्वासन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. त्यामुळे तमाम गोवेकरांनी सरकारच्या निर्णयाने खुश झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2012 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close