S M L

लष्करप्रमुखांच्या पत्राची आयबी चौकशी

29 मार्चलष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांच्या पत्र फुटी प्रकरणाच्या आयबीने चौकशीला सुरुवात झाली आहे. संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी आज ही माहिती दिली. तसेच भारताची सुरक्षा तयारी परीपूर्ण असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. तिन्ही सेनाप्रमुखांवर सरकारचा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहीलेलं पत्र फुटल्याप्रकरणी आता लष्करप्रमुख यांनी सरकारलाच जाब विचारला. पंतप्रधानांना लिहीलेलं पत्र फुटलं कसं असा सवाल त्यांनी केला. तसेच हा आपली मानहानी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही व्हि.के.सिंग यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 09:23 AM IST

लष्करप्रमुखांच्या पत्राची आयबी चौकशी

29 मार्च

लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांच्या पत्र फुटी प्रकरणाच्या आयबीने चौकशीला सुरुवात झाली आहे. संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी आज ही माहिती दिली. तसेच भारताची सुरक्षा तयारी परीपूर्ण असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. तिन्ही सेनाप्रमुखांवर सरकारचा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहीलेलं पत्र फुटल्याप्रकरणी आता लष्करप्रमुख यांनी सरकारलाच जाब विचारला. पंतप्रधानांना लिहीलेलं पत्र फुटलं कसं असा सवाल त्यांनी केला. तसेच हा आपली मानहानी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही व्हि.के.सिंग यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close